अधिवेशनातही तेच ते आणि तेच ते ! – हेमंत देसाई

Update: 2022-03-25 14:52 GMT

राज्य विधिमंडळाचे अधिवेशन शुक्रवारी संपले. या अधिवेशनात देवेंद्र फडणवीस यांचे पेनड्राईव्ह बॉम्ब चांगलेच गाजले. तर मुख्यमंत्र्यांनी शेवटच्या दिवशी केलेल्या आक्रमक भाषणाने वेगळेच चित्र दिसले. त्याचबरोबर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी विविध कवितांच्या सहाय्याने एकमेकांना उत्तरं देखील दिली. या अधिवेशनातून नेमके काय साधले गेले, यामधील घडामोडींचा अर्थ काय याचे विश्लेषण केले ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी...

Tags:    

Similar News