कॅलिडोस्कोप

कॅलिडोस्कोप

रणवीर सिंहने ‘या’ वयातच गमावली होती व्हर्जिनीटी!

अभिनेता रणवीर सिंह आणि दिपिका यांच्या लग्नाला काही महिने पूर्ण झाले आहेत. आपल्या विविध भूमिकेनं नेहमीच चर्चेत असणाऱ्या रणवीर आता वेगळाच कारणानं चर्चेत आला आहे. मध्यंतरी रणवीरने एक कंडोम ची जाहिरात केली होती. मात्र,...

सोनचिडिया, डकैत आणि स्लीमन

अभिषेक चौबेचा 'सोनचिड़िया' (2019) पाहिल्यावर आठवण झाली ती 'मेजर जनरल सर कर्नल विलियम हेनरी स्लीमन'ची (1788-1856). स्लीमन 1809 मध्ये ब्रिटीश सैन्यात भरती झाले. सैनिक ते मेजर जनरल हा त्यांचा प्रवास फार इंटरेस्टींग आहे. विलियम...

The Accidental Prime Minister : पंतप्रधान पदाची गरिमा कोण भरुण काढणार?

मनमोहन सिंह यांच्या जीवनावर आधारित चित्रपट “द एक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर” आज प्रसारीत झाला. खरं तर हा चित्रपट या चित्रपटाच्या ट्रेलरनंतर मोठ्या चर्चेत आला होता. त्यातच हा चित्रपट मनमोहन सिंह आणि गांधी परिवार यांच्या संबंधीत असल्याने...

द ब्रीफ एन्काउंटर पाहून अनेकांना “द ब्रिजिस ऑफ मॅडिसन कौंटी” आठवला असणार

द ब्रीफ एन्काउंटर पाहून अनेकांना “द ब्रिजिस ऑफ मॅडिसन कौंटी” या दोन सिनेमांच्या प्रदर्शनात पन्नास वर्षाचे अंतर आहे. म्हणजे दोन पिढ्यांचे अंतर. द ब्रीफ एन्काउंटर १९४५ मध्ये रिलीज झाला. पंचेचाळीसच्या कालखंडात ब्रिटन सुद्धा सोवळे...

मराठा मोर्चा झाला, कोणी कोणाला फसवलं?

मुंबईतला मराठा मोर्चा अभूतपूर्व होता यात शंका नाही. महाराष्ट्र राज्यात आजवर निघालेल्या विराट मोर्च्यांची यादी बनवली जाईल तेव्हा हा मोर्चा अग्रभागी असेल. आधीच्या ५७ मोर्च्यांप्रमाणे या ५८व्या मोर्च्यातही महाराष्ट्रातल्या संख्येने बलाढ्य असलेल्या मराठा समाजाची...

स्वच्छ प्रतिमा म्हंजे काय रे, देवेंद्रभाऊ?

‘दारू म्हणजे काय रे भाऊ?’ असं पुलंच्या ‘वाऱ्यावरची वरात’मध्ये छोटा भाऊ मोठ्या भावाला विचारतो आणि एकच हंशा पिकतो. आता त्याच धर्तीवर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना ‘स्वच्छ प्रतिमा म्हंजे काय रे देवेंद्रभाऊ?’ असा प्रश्‍न विचारायची वेळ आली...

नितीशकुमारांचे दात पोटात !

‘नितीशकुमार के दात तो पेट में है !’ बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन भाजपबरोबर नवी सोबत करण्याचा निर्णय घेतल्यावर भाजपच्याच एका नेत्याने व्यक्त केलेली ही प्रतिक्रिया अगदी बोलकी आहे. किंबहुना, गेल्या चार...

कोणाला हवेत संपादकांचे राजीनामे?

इकॉनॉमिक अँड पोलिटिकल विकलीचे (इपीडब्ल्यू) संपादक परंजय गुहा ठाकुरथा यांचा राजीनामा सध्या गाजतो आहे. मोदी सरकारच्या जवळ असलेल्या अडानी उद्योग समुहाविरुद्ध दोन दीर्घ लेख (https://thewire.in/159090/adani-group-slapps-epw-editor-job/) प्रसिद्ध केल्यामुळे परंजय यांना राजीनामा द्यावा लागला असं सांगितलं...

#भाजपमाझा आणि मराठी चॅनेल्स

गेल्या आठवड्यात सोशल मीडियावर #भाजपमाझा या हॅशटॅगसह चालवण्यात आलेली मोहीम चर्चेचा विषय झाली. ही मोहीम ‘एबीपी माझा’ या मराठी न्यूज चॅनेलच्या धोरणांविरोधात होती. हे चॅनेल भाजपधार्जिणं म्हणूनच पक्षपाती झालं आहे असा आरोप ही मोहीम...

फायनान्स बिल २०१७… लोकशाहीच्या गळ्याला नख लावण्याचा प्रयत्न!

लोकशाहीत बहुमताने निवडून आलेल्या सरकारची विशेष जबाबदारी असते. सरकार चालवताना विरोधकांना विश्वासात घेऊन लोकशाही संस्था आणि परंपरा मजबूत होतील अशी कार्यपद्धती या सरकारने अवलंबावी अशी अपेक्षा असते. पण अनेकदा मिळालेलं प्रचंड बहुमत सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात...