Home > Uncategorized > बिड जिल्ह्यात महिला सेफ्टी आॅडिट अभियानाला सुरवात

बिड जिल्ह्यात महिला सेफ्टी आॅडिट अभियानाला सुरवात

बिड जिल्ह्यात महिला सेफ्टी आॅडिट अभियानाला सुरवात
X

महिला सेफ्टी आॅडिट या राष्ट्रवादी महिला काॅग्रेसच्या अभियांनातर्गत बिड येथे बैठक घेउन या अभियानावर चर्चा करून पुढील कामाची आखणी करण्यात आली. लवकरच या अभियानावर महिलांच्या नेमणुका केल्या जातील. अशी माहिती राष्ट्रवादी काॅग्रेसच्या महिला मोर्चाच्या बिड जिल्हा अध्यक्षा रेखा पहड यांनी दिली.

Updated : 22 Aug 2018 2:14 PM GMT
Next Story
Share it
Top