Home > Uncategorized > चिखलीमध्ये नागरी वस्तीत शिरलं पाणी; संसार उपयोगी वस्तूंचं मोठं नुकसान

चिखलीमध्ये नागरी वस्तीत शिरलं पाणी; संसार उपयोगी वस्तूंचं मोठं नुकसान

चिखलीमध्ये नागरी वस्तीत शिरलं पाणी; संसार उपयोगी वस्तूंचं मोठं नुकसान
X

महाराष्ट्रात(mahrashtra) सर्वदुर चालु असलेल्या पावसाने संपुर्ण महाराष्ट्र हैरान झाला आहे. मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालय पावसामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. पावसामुळे पुरपरिस्थिती निर्माण झाल्यामुळे अनेक ठिकाणी नागरी वस्त्यांत पाणी शिरलं, संसारउपयोगी वस्तूंचं मोठया प्रमाणावर नुकसान झाल्याने नागरिकांनी शासनाला नुकसान भरपाईसाठी आवाहन केले आहे. शासनाकडून लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवी अशी मागणी जनसामान्यांकडून होत आहे.

आज दिल्ली(Dilhi) येथे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या बैठकीत अमित शहा(Amit Shaha)यांनी जास्तीत जास्त मदतीचं आश्वासन दिल्याच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis)यांनी माध्यमांशी बोलतांना सांगीतले.

Updated : 4 Nov 2019 8:33 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top