Home > Uncategorized > उद्धव ठाकरे रंगवलेला वाघ - नितेश राणे

उद्धव ठाकरे रंगवलेला वाघ - नितेश राणे

उद्धव ठाकरे रंगवलेला वाघ - नितेश राणे
X

उद्धव ठाकरे यांच्यामध्ये बाळासाहेब ठाकरे सारखी हिम्मत नाही, उद्धव ठाकरे हे फक्त हवेत बोलणारे व्यक्ती आहेत. एकीकडे एनडीएमधून बाहेर पडतो म्हणतात आणि एनडीएच्या सर्व बैठकांमध्ये त्यांचे मंत्री जातात. त्यामुळे उद्धव ठाकरे मोठी झेप घेऊ शकत नाही, तर उद्धव हे फक्त रंग मारलेला वाघ आहे अशी बोचरी टीका नितेश राणे यांनी केली आहे. नितेश राणे यांनी औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. नेमके काय म्हणाले नितेश राणे पाहा:

Updated : 11 Feb 2018 6:53 AM GMT
Next Story
Share it
Top