मराठा आरक्षणाचं यश सर्वांचचं - एकनाथ शिंदे
Max Maharashtra | 27 Jun 2019 4:03 PM GMT
X
X
राज्य सरकारनं मराठा समाजाला दिलेलं आरक्षण मंुबई उच्च न्यायालयानं वैध ठरवलं आहे. या आरक्षणासाठी सर्वांनीच मेहनत घेतली होती. त्यामुळं मराठा आरक्षणाचं यश हे सर्वांचचं असल्याची प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि शिवसेनेचे विधानसभेतील नेते एकनाथ शिंदे यांनी दिलीय.
Updated : 27 Jun 2019 4:03 PM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire