चर्चा जवळपास संपलेली आहे – संजय राऊत

निवडणूकापुर्वी जे ठरलयं त्याप्रमाणचं सर्व निर्णय घेतले जातील. त्यामुळे झालेल्या निर्णयावरचं सत्ता स्थापण होईल, पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांचा निर्णय हा शेवटचा असेल यामुळे आम्ही काय बोललोत, काय झालयं हे सर्वांना माहीत आहे म्हणून जवळ-जवळ चर्चा संपलीच आहे. त्यामुळं येणाऱ्या काळात सत्तास्थापनेचं चित्र काय असेल ते स्पष्ट होईल. असं मत माध्यमांशी बोलतांना संजय राउत यांनी व्यक्त केलं आहे..