पुणे फर्ग्युसन कॉलेजमध्ये सत्यनारायणाची महापूजा, विद्यार्थी संघटनांचा विरोध
Max Maharashtra | 24 Aug 2018 9:23 AM GMT
X
X
पुणे शहरातील नामांकित फर्ग्युसन महाविद्यालयात सत्यनारायणाची महापूजा घालण्यात आली. त्यामुळे शिक्षणालय असणाऱ्या वास्तूला देवालय बनवण्यात आल्याचा आरोप विद्यार्थी संघटनांकडून घेण्यात आला आहे. या सत्यनारायणाच्या महापूजेला लोकतांत्रिक जनता दल संघटनेने आक्षेप घेण्यात आला.
Updated : 24 Aug 2018 9:23 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire