News Update
- मुंबईतील आगीच सत्र कायम, नामांकित मॉल मध्ये लागली आग
- वारकऱ्यांच्या मदतीला धावले 'एकनाथ'
- आश्रमशाळेतच विद्यार्थीनीची आत्महत्या
- अमरावतीच्या आमदार यशोमती ठाकूर यांचे मतदारसंघात मॅरेथॉन दौरे....
- 'सरळवास्तू'च्या चंद्रशेखर गुरुजींची निर्घृण हत्या
- मुंबई पाऊस आणि आदित्य ठाकरे म्हणाले करून दाखवलं
- मुंबईला पुढचे चार दिवस ऑरेंज अलर्ट
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं मुंबई महापालिकेच्या कामाचे कौतुक
- लीना मणीमेकल 'काली' पोस्टरमुळे वादाच्या भोवऱ्यात, युपी आणि दिल्ल्लीतून FIR दाखल
- सर्वोच्च न्यायालयांच्या ताशेऱ्यांवर माजी न्यायाधीश, माजी अधिकाऱ्यांचं पत्र

जळगावसह सांगली-मिरज-कुपवाड महापालिकांच्या निवडणूक मतदानाला सुरुवात
Max Maharashtra | 1 Aug 2018 4:00 AM GMT
X
X
जळगावसह सांगली-मिरज-कुपवाड या दोन महापालिकांच्या निवडणुकीच्या मतदानाला आज सुरुवात सकाळ पासून सुरुवात झाली असून हे मतदान संध्याकाळी ५:३० वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरु राहणार आहे. याची मतमोजणी ३ ऑगस्टला होणार आहे. हे मतदान जळगाव महापालिकेच्या ७५ आणि सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या ७८ जागांसाठी घेण्यात येणार असून या निवडनुसाठी एकूण ३०३ उमेदवार रिंगणात आहेत. यात ३ लाख ७२ हजार मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, शिवसेनेचे माजी मंत्री सुरेश जैन, राज्यमंत्री गुलाबराव पाटील, भाजप आमदार सुरेश भोळे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
Updated : 1 Aug 2018 4:00 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire