Home > Election 2020 > पार्थ पवार यांचा दारूण पराभव

पार्थ पवार यांचा दारूण पराभव

पार्थ पवार यांचा दारूण पराभव
X

पार्थ पवार यांचा दारूण पराभव, 1 लाख 53 हजार मतांनी पराभव...शिवसेनेचे श्रीरंग बारणे विजयी झाले आहेत. बारणे यांनी सुरूवातीपासूनच आघाडी घेतली होती. मावळ मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीकडून पार्थ पवार आणि शिवसेनेकडून श्रीरंग बारणे एकमेंकासमोर निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. शरद पवार आणि कुटूंबियांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणूकीत पार्थ पवार यांचा पराभव झाला आहे.

Updated : 23 May 2019 7:48 AM GMT
Next Story
Share it
Top