Home > Election 2020 > राहुल गांधी यांच्या राजीनाम्यावरुन सस्पेन्स?

राहुल गांधी यांच्या राजीनाम्यावरुन सस्पेन्स?

राहुल गांधी यांच्या राजीनाम्यावरुन सस्पेन्स?
X

लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या झालेल्या पराभवानंतर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पराभवाची जबाबदारी स्विकारुन राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. राहुल गांधी यांनी आपला राजीनामा कॉंग्रेस कार्यकारिणीकडे CWC सोपवला असून कॉंग्रेस कार्यकारिणीने हा राजीनामा फेटाळला आहे. मात्र, अद्याप त्यांनी औपचारिकरित्या राजीनामा सादर केलेला नाही, असे काँग्रेस प्रवक्त्यांनी स्पष्ट केले आहे.

राहुल गांधी यांचा अमेटी या मतदारसंघातून पराभव पत्कारावा लागला आहे. तर काही राज्यात कॉंग्रेसला आपलं खातं देखील उघडता आलेलं नाही. त्यामुळे राहुल गांधी यांनी पराभवाची जबाबदारी स्विकारुन कॉंग्रेस कार्यकारिणीने आपला राजीनामा दिला आहे. राहुल गांधी यांचा राजीनामा व कार्यकारिणीने फेटाळला असला तरी राहुल गांधींनी या संदर्भात आपली भूमिका अद्यापपर्यंत स्पष्ट केलेली नाही.

Updated : 25 May 2019 8:07 AM GMT
Next Story
Share it
Top