Home > Election 2020 > मॅक्स महाराष्ट्रची टीम मध्यप्रदेशमध्ये

मॅक्स महाराष्ट्रची टीम मध्यप्रदेशमध्ये

मॅक्स महाराष्ट्रची टीम मध्यप्रदेशमध्ये
X

महाराष्ट्रातील निवडणूका संपल्या असल्या तरी देशातील इतर राज्यात अजुनही निवडणुका सुरु आहेत. या राज्यातील जनतेच्या समस्या आणि त्यांच्या आगामी सरकारकडून काय अपेक्षा आहेत. हे जाणून घेण्यासाठी मॅक्समहाराष्ट्रची टीम या राज्याच्या दौऱ्यावर आहे. आज मॅक्समहाराष्ट्रची टीम मध्यप्रदेशमध्ये पोहोचली. यावेळी मॅक्समहाराष्ट्रच्या टीमने जनतेच्या भावना जाणून घेत या नागरिकांशी बातचित केली. पाहा मॅक्समहाराष्ट्र निवडणूक विशेष कार्यक्रम जनतेचा जाहीरनामा थेट मध्यप्रदेशमधून

Updated : 6 May 2019 12:51 PM GMT
Next Story
Share it
Top