माळशेज घाटात पुन्हा दरड कोसळली, घाट वाहतुकी साठी बंद
Max Maharashtra | 21 Aug 2018 8:52 AM GMT
X
X
पहाटे दोन वाजता माळशेज घाटात दरड कोसळल्याने आयशर टेम्पो पूर्ण ढिगाऱ्याखाली अडकला असून टेम्पो चालक अमोल दहिफळे रा. मोह टादेवी, ता. पाथर्डी, जि. अनगर गंभीर जखमी असून त्याला मदतीसाठी ओतुर 108 तत्काळ घटनास्थळी दाखल डॉ सचिन खेडकर व पायलेट गणेश गायकर यांनी प्रथमो उपचार करून पुढील उपचारासाठी आळेफाटा येथे हलविण्यात आले.
Updated : 21 Aug 2018 8:52 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire