Home > Election 2020 > लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील महाराष्ट्रातील लढतीचा आढावा

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील महाराष्ट्रातील लढतीचा आढावा

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील महाराष्ट्रातील लढतीचा आढावा
X

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी उद्या 29 एप्रिलला नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मावळ, शिरुर, शिर्डी, उत्तर मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई, उत्तर-पूर्व मुंबई, उत्तर-मध्य मुंबई, या 17 मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे. आम्ही आज या मतदारसंघातील जनतेच्या समस्या जाणून घेतल्या. या जनतेच्या येणाऱ्या सरकारकडून कोणत्या अपेक्षा आहेत. मॅक्समहाराष्ट्रच्या निवडणूक विशेष कार्यक्रम जनतेचा जाहीरनामा

Updated : 28 April 2019 5:05 PM GMT
Next Story
Share it
Top