टाटा पावर कंपनीमध्ये गॅसच्या टाकीचा स्फोट
Max Maharashtra | 8 Aug 2018 1:19 PM GMT
X
X
गावनगाव, माहुलगाव रोड, चेंबूर येथे BPCL टाटा पावर कंपनीमध्ये दुपारी 02.56 वाजताच्या सुमारास गॅसच्या टाकीचा स्फोट होउन आग लागली आहे. सदर घटनास्थळी मुंबई अ.केंद्राची 9 फायरवाहन, 1 जंम्बो वॉटर टॅकर व 4 रूग्णवाहिका (108) उपस्थित असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.सदरच्या घटनेत अद्याप कोणालाही दुखापत झाली नसल्याचे मुंबई आ. व्य. कक्षातून सांगण्यात आले आहे.
Updated : 8 Aug 2018 1:19 PM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire