फडणवीस सरकारला जिजाऊंचं विस्मरण - सुप्रिया सुळे
Max Maharashtra | 12 Jan 2019 3:27 PM GMT
X
X
राजमाता जिजाऊंची आज जयंती... दरवर्षीप्रमाणे यंदाही खासदार सुप्रिया सुळे जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी सिंदखेडा येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना राजमाता जिजाऊंचा या सरकारला विसर पडला आहे असे म्हणत फडणवीस सरकारवर चांगलेच ताशेरे ओढले आहे. निवडणुकांविषयी नेमक्या काय बोलल्या सुप्रिया सुळे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी राहुल पहुरकर यांनी पाहा हा व्हिडिओ...
https://youtu.be/G8FTxGQi_Fk
Updated : 12 Jan 2019 3:27 PM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire