देशात पीएमसी बँकेच्या खातेदारांची गैरसोय मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली. याच कारणामुळे खातेदारांनी मुंबईत आंदोलन उभारलं होतं. त्यावर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी पत्रकारांशी बातचीत करतांना म्हणाले याप्रकरणात आतापर्यंत ११ जणांनी आपला जीव गमावला आहे.
केंद्रात या विषयाची चर्चा चालू आहे लवकरचं खातेधारकांना न्याय मिळेल. आरबीआयने मुंबई उच्च न्यायालयात सांगितले वैद्यकीय आपत्कालीन किंवा आपत्कालीन परिस्थितीसह अडचणी येत असतील तर खातेधारक एक लाख रुपये काढू शकतात.
Updated : 19 Nov 2019 4:29 PM GMT
Next Story