स्वप्न पाहू नका भ्रमनिरास होईल, अजित पावार यांचा पराभूत उमेदवारांना सल्ला

451
Courtesy : Social Media

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पराभूत उमेदवारांची आज मुंबईत बैठक घेण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते अजित पवार म्हणाले की, पराभूत झालात तरी जनतेच्या संपर्कात रहा. पराभूत झालेल्या कोणत्याही उमेदवारान विधानपरीषदेवर संधी मिळेल अशी स्वप्न पाहू नका. कारण स्पप्न तूटतात. “कुणाला पक्ष सोडायचा असेल तर आत्ताच सोडा.” असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं

हे ही वाचा

देवेंद्र फडणवीस सरकार मुळातच एक विसंगती – कुमार सप्तर्षी 

 वकील व पोलिसांमध्ये मारहाण : जे दिल्लीत झालं ते महाराष्ट्रातही होईल – असिम सरोदे