Home > Uncategorized > आणि साहित्य संमेलनाला नयनतारा सहगल यांनी लावली हजेरी

आणि साहित्य संमेलनाला नयनतारा सहगल यांनी लावली हजेरी

आणि साहित्य संमेलनाला नयनतारा सहगल यांनी लावली हजेरी
X

अ. भा. मराठी साहित्य संमेलनातून नयनतारा सहगल यांचे आमंत्रण रद्द जरी झाले तरी या संमेलनात नयनतारा सहगल यांची उपस्थिती प्रामुख्याने जाणवली आणि दिसूनही आली. संमेलना दरम्यान अनेकांनी सहगल यांचे भाषण वाचण्यात यावे अशी मागणी केली होती मात्र महामंडळाने त्यास नकार दिला. जरी महामंडळाने सहगल यांचे आमत्रंण रद्द केले तरी सहगल यांची उपस्थिती या ठिकाणी प्रामुख्याने दिसली ती म्हणजे रत्नागिरीतील आठ-दहा महिला नयनतारा सहगल यांच्या चेहऱ्याचा मास्क घालून संमेलनाला उपस्थित आहेत.

सौ. सोशल मीडिया

Updated : 11 Jan 2019 11:14 AM GMT
Next Story
Share it
Top