यापेक्षा दु:खदायक बातमी असूच शकत नाही.

शेतकऱ्याने चालवला उभ्या पिकावर ट्रॅक्टर.

अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील आसरा गावातील शेतकऱ्यांची तिबार पेरणीही निघाली मोडीत, पाऊस नसल्याने पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांचे हाल...

https://m.facebook.com/story.php?story_fbid=860818867409336&id=603597919798100

Updated : 16 Aug 2017 3:36 PM GMT
Next Story
Share it
Top