Home > Uncategorized > 26 फेब्रुवारी मॅक्स महाराष्ट्र विशेष बुलेटिन : Surgical Strike2

26 फेब्रुवारी मॅक्स महाराष्ट्र विशेष बुलेटिन : Surgical Strike2

पाकिस्तानच्या हद्दीत घुसून भारतीय हवाई दलानं सर्जिकल स्ट्राईक टू यशस्वी केलंय. पुलवामा इथल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा भारत कसा बदला घेणार याकडं संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं होतं...अखेर १२ व्या दिवशी भारतानं पाकिस्तानला धडा शिकवलाच...पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या कुटुंबियांनी आनंद व्यक्त केला आहे...तर पाकिस्ताननं भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याची भाषा केली आहे...कसा केला हा हल्ला...पाकिस्तानच्या नेटिझन्सनी कुणाला केलं ट्रोल...य़ा सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानचं काय आहे म्हणणं...फक्त एवढ्या हल्ल्यानंतरच थांबेल का भारत-पाकिस्तान मधला वाद...या व अशाच अनेक महत्त्वाच्या विश्वासार्ह बातम्यांसाठी आवर्जून वाचलंच पाहिजे...मॅक्स महाराष्ट्रचं हे विशेष बुलेटिनकसा केला भारतानं दुसरा सर्जिकल स्ट्राईक

https://goo.gl/TSQeng

#Balakot : पेलोड म्हणजे काय आणि मिराज विमानाचा प्रभाव

https://goo.gl/CRpP3S

पाकिस्तानचा बदला घेतल्याचा आनंद, शहिदांच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया

https://goo.gl/fjtV2e

#Surgical Strike 2 भारतानं पाकिस्तानवर बॉम्बवर्षाव करताच, हवाई दलावर अभिनंदनाचा वर्षाव…

https://goo.gl/7nDHhx

आमचं सरकार आलं तर आसामला विशेष राज्याचा दर्जा देऊ – राहुल गांधी

https://goo.gl/zeDTiw

#Surgicalstrike2 : भारताला प्रत्युत्तर देऊ… फक्त वेळ आणि जागा आम्ही ठरवू – इम्रान खान

https://goo.gl/xXDSA5

SurgicalStrike2 : काय घडलं …आँखो देखा हाल सांगताहेत बालाकोटची नागरिक

https://goo.gl/FEChjs

बालकोट, मुजफराबाद तो सिर्फ झाकीहै अब इम्रान खान बाकी है – जितेंद्र आव्हाड

https://goo.gl/UnGcJE

SurgicalStrike2 : कोण आहे युसुफ अजहर ?

https://goo.gl/KneCvb

पाकिस्तानवर धोक्याचे ढग घोंगावू लागले – शाह महमूद कुरेशी, परराष्ट्र मंत्री पाकिस्तान

https://goo.gl/okQ6je

अशी सर्जिकल स्ट्राईक अपेक्षितच होती – डी.एस.हुड्डा, निवृत्त ले. जनरल

https://goo.gl/bxtMM3

#SurgicalStrike2 : पाकिस्तान म्हणतं, भारतानं निर्जन ठिकाणी बॉम्ब फेकले

https://goo.gl/dxnwKd

भारतीय सीमेवर घोंगावणार पाकिस्तानचं ड्रोन नष्ट

https://goo.gl/DbJWc7

भारतानं केलेल्या हल्ल्यात जैशचा दहशतवादी तळ उध्वस्त – विजय गोखले

https://goo.gl/Vs7V2B

#Surgicalstrike2 : भारतीय हवाई दलाला सतर्कतेच्या सूचना

https://goo.gl/vgt34b

भारताचा दहशतवादी तळांवर हल्ला

https://goo.gl/taYdju

नेटिझन्सकडूनही पाकिस्तानी सरकारची धुलाई... https://goo.gl/xWSzB2

मॅक्स व्हिडीओ

पाकिस्तानचा बदला घेतल्याचा आनंद, शहिदांच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया

https://youtu.be/J4lwCwBHMek

Surgical strike 2: अरविंद केजरीवाल यांनी केलं वायुसेनचं कौतुक

https://youtu.be/G4-6vmxij0M

Surgical strike 2: मै देश नहीं मिटने दूंगा : नरेंद्र मोदी | narendra modi

https://youtu.be/VsSJzS3NLDI

#Surgical Strike 2 भारतानं पाकिस्तानवर बॉम्बवर्षाव करताच, हवाई दलावर अभिनंदनाचा वर्षाव...

https://youtu.be/hBQoOPjBg4w

SurgicalStrike2 कसा केला भारताने दुसरा सर्जिकल स्ट्राइक

https://youtu.be/oq1PwwULnQM

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री भारताविरुद्ध काय बोलले पहा

https://youtu.be/PzcovyxviGU

बालकोट, मुजफराबाद तो सिर्फ झाकीहै अब इम्रान खान बाकी है - जितेंद्र आव्हाड

https://youtu.be/1g9TEF-65yQ

#IWGA2019 आय वूमन ग्लोबल अॅवार्ड यंदा पुण्यात

https://youtu.be/iHbDfoEFHKo

मूकबधिर मोर्चावर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज चा निषेध - डॉ कुमार सप्तर्षी

https://youtu.be/5BbnIsuclSA

Updated : 26 Feb 2019 2:43 PM GMT
Next Story
Share it
Top