Home > Uncategorized > स्वतंत्र पत्रकारितेचा आवाज आता बुलंद होणार

स्वतंत्र पत्रकारितेचा आवाज आता बुलंद होणार

स्वतंत्र पत्रकारितेचा आवाज आता बुलंद होणार
X

द इंडिपेंडेन्ट अँन्ड पब्लिक – स्पिरिटेड मिडिया फाऊंडेशनंनं (IPSMF) लोकहिताच्या, सामाजिक प्रश्नांवर आधारित पत्रकारिता करणाऱ्या स्वतंत्र माध्यमांचा आवाज बुलंद करायला सुरूवात केलीय. तुम्हीही जर पत्रकारितेचा अर्थ सार्थकी लावणारी पत्रकारिता करत असाल आणि तुम्हांला आर्थिक मदतीची गरज असेल तर पुढील लिंकवर जाऊन अर्ज करा...

http://ipsmf.org/apply

Updated : 16 March 2019 5:01 PM GMT
Next Story
Share it
Top