Home > Top News > Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे राहतात त्या वांद्रयातले मतदार का संतापले ?

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे राहतात त्या वांद्रयातले मतदार का संतापले ?

Uddhav Thackeray  | उद्धव ठाकरे राहतात त्या वांद्रयातले मतदार का संतापले ?
X

शिवसेना (उबाठा) आणि मनसेची अधिकृत राजकीय युती घोषणा झालीय. मुंबई महापालिकेसह उर्वरित महाराष्ट्रातही दोन्ही ठाकरे बंधुचे पक्ष एकत्र निवडणूकीच्या मैदानात असतील. मुंबईतल्या वांद्रे इथं शिवसेना UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राहतात. त्याच परिसरातील मतदार का संतापले आहेत ? पाहा आमचे प्रतिनिधी कृष्णा कोलापटे यांनी वांद्रे इथल्या मतदारांशी "जनतेचा जाहीरनामा" या निवडणूक विशेष कार्यक्रमातून साधलेला हा संवाद...

Updated : 25 Dec 2025 1:26 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top