Home > Top News > AI चा वापर शेतकऱ्यांना ठरणार फायदेशीर

AI चा वापर शेतकऱ्यांना ठरणार फायदेशीर

The Use Of AI Will Be Beneficial For Farmers

AI चा वापर शेतकऱ्यांना ठरणार फायदेशीर
X

आर्टिफिशल इंटलिजन चा वापर सर्वच क्षेत्रात होताना पहायला मिळत आहे. याला शेती क्षेत्र सुद्धा अपवाद राहिले नाही. शेती क्षेत्रात AI चा वापर कशा प्रकारे होऊ शकतो. जाणून घेऊयात कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. लालासाहेब तांबडे यांच्याकडून...

Updated : 17 Sept 2025 8:56 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top