Home > Top News > पूर ओसरला तरही शेतातील पाणी हटेना

पूर ओसरला तरही शेतातील पाणी हटेना

The flood has receded, but the water doesn't

पूर ओसरला तरही शेतातील पाणी हटेना
X

सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीला महापूर आल्याने नदीकाठच्या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पूर ओसरून महिना उलटला तरीही शेतातील पाणी हटेना गेले आहे. पहावूयात मोहोळ तालुक्यातील देगाव येथील शेतकरी सुरेश आतकरे यांच्या शेताचा रिपोर्ट..

Updated : 4 Nov 2025 11:00 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top