जि.प. अध्यक्षपदाची उत्सुकता संपली, कुठल्या जिल्ह्यात कुठल्या प्रवर्गाचा अध्यक्ष होणार ? संपूर्ण यादी एकाच ठिकाणी वाचा
which district will the chairman of which category be elected? Read the complete list at one place
X
महाराष्ट्रातील 34 जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर (Maharashtra ZP President Reservation) करण्यात आलं आहे. सर्वात मोठा जिल्हा असलेल्या ठाण्याच अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असणार आहे. तर पुणे, जळगाव सर्वसाधारण गटासाठी अध्यक्षपद जाहीर करण्यात आलं आहे. तसेच साताऱ्यात महिला मागासवर्गीय उमेदवारासाठी अध्यक्षपद असणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लवकरच जाहीर होतील. तुमच्या जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचं आरक्षण कुठल्या प्रवर्गाला मिळालंय ? यादीच पहा...
जि.प. च्या अध्यक्षपदाची जिल्हानिहाय आरक्षण सोडत यादी खालील प्रमाणे :
1) ठाणे - सर्वसाधारण (महिला)
2) पालघर - अनुसुसूचित जमाती
3) रायगड- सर्वसाधारण
4) रत्नागिरी- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
5) सिंधुदुर्ग - सर्वसाधारण
6) नाशिक -सर्वसाधारण
7) धुळे -नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
8) नंदूरबार-अनुसूचित जमाती
9) जळगांव - सर्वसाधारण
10) अहिल्यानगर - अनुसूचित जमाती (महिला)
11) पुणे -सर्वसाधारण
12) सातारा- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
13) सांगली - सर्वसाधारण (महिला)
14) सोलापूर - नागरिकांचा मागास प्रवर्ग
15) कोल्हापूर- सर्वसाधारण (महिला)
16) छत्रपती संभाजीनगर -सर्वसाधारण
17) जालना - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
18) बीड - अनुसूचित जाती (महिला)
19) हिंगोली -अनुसूचित जाती
20) नांदेड - नागरिकांचा मागास प्रवर्ग
21) धाराशिव - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
22) लातूर - सर्वसाधारण (महिला)
23) अमरावती - सर्वसाधारण (महिला)
24) अकोला - अनुसूचित जमाती (महिला)
25) परभणी - अनुसूचित जाती
26) वाशिम अनुसूचित जमाती (महिला)
27) बुलढाणा -सर्वसाधारण
28) यवतमाळ सर्वसाधारण
29) नागपूर - नागरिकांचा मागास प्रवर्ग
30) वर्धा- अनुसूचित जाती
31) भंडारा - नागरिकांचा मागास प्रवर्ग
32) गोंदिया - सर्वसाधारण (महिला)
33) चंद्रपूर - अनुसूचित जाती (महिला)
34) गडचिरोली -सर्वसाधारण (महिला)