Home > Top News > Ground Report : महाडमध्ये महापुराचे तांडव, अनेक संसार रस्त्यावर

Ground Report : महाडमध्ये महापुराचे तांडव, अनेक संसार रस्त्यावर

Ground Report, how people are in distress in raigad due to flood and heavy rain

Ground Report : महाडमध्ये महापुराचे तांडव, अनेक संसार रस्त्यावर
X

रायगड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे बहुतांश नद्यांना महापूर आला आहे. या महापुराचा सगळ्यात जास्त फटका महाड तालुक्याला बसला आहे. महाडमध्ये महापुरामुळे अनेक संसार उध्वस्त झाले आहे. या भागातील भीषण परिस्थिती मांडणारा आमचे करस्पाँडन्ट धम्मशील सावंत यांचा Ground रिपोर्ट

Updated : 23 July 2021 5:13 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top