Home > Top News > Faceboook, whats app, Instagram सर्वर क्रॅश

Faceboook, whats app, Instagram सर्वर क्रॅश

Faceboook, whats app, Instagram सर्वर क्रॅश
X

Facebook, Whats app, Instagram या तिन्ही सोशल मिडीया वेबसाईट्स डाउन झाल्या आहेत. काही तांत्रिक कारणामुळे हा प्रकार घडला आहे. जगभरात लाखो लोक या तिन्ही सोशल साईट्स चा वापर करतात. ट्विटर वर हे सर्व युजर्स आता फेसबुक ला टॅग करत ट्विट करत आहेत. फेसबुक कडून यावर अद्याप कोणतंही स्पष्टीकरण समोर आलेलं नाही.

Updated : 2021-10-04T21:56:40+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top