CIAN Agro आणि इथेनॉल वाद, नितीन गडकरींनी आरोप फेटाळले
CIAN Agro and ethanol controversy, Nitin Gadkari denies allegations
टीम मॅक्स महाराष्ट्र | 16 Sept 2025 6:40 PM IST
X
X
इथेनॉलची किंमत आणि निविदा प्रक्रियेत आपला कोणताही सहभाग नसून, हे निर्णय कॅबिनेटद्वारे घेतले जातात, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले आहे. CIAN AGRO च्या इथेनॉल व्यवसाया बद्दल नितीन गडकरी काय म्हणाले पाहूयात.
Updated : 16 Sept 2025 6:40 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire