Home > Top News > आग असल्याशिवाय धूर निघतो का? अजित पवार यांच्या खुलाशाबाबत राही भिडे यांची स्फोटक मुलाखत

आग असल्याशिवाय धूर निघतो का? अजित पवार यांच्या खुलाशाबाबत राही भिडे यांची स्फोटक मुलाखत

अजित पवार चर्चेत आहेत. पण या चर्चांमध्ये तथ्य आहे का? अजित पवार भाजपसोबत गेले तर त्यांना काय फायदा? अजित पवार शरद पवार यांच्या समंतीविना भाजपसोबत जाऊ शकतात का? भाजप अजित पवार यांचं पुनर्वसन कसं करणार? याविषयी जाणून घेण्यासाठी मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी भरत मोहळकर यांनी ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांच्याशी बातचीत केली आहे.

X

अजित पवार यांनी आठ दिवसानंतर खुलासा करून चर्चांचे खापर पत्रकारांवर फोडले. पण खरंच अजित पवार भाजपसोबत जाण्याविषयीच्या चर्चांमध्ये तथ्य आहे का? अजित पवार यांच्या बंडाला शरद पवार यांचे समर्थन असेल का? अजित पवार भाजपसोबत गेले तर त्यांना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते स्वीकारतील का? अजित पवार यांना मुख्यमंत्री पद दिलं तर देवेंद्र फडणवीस यांचं काय होईल? याविषयी ख्यातनाम संपादिका राही भिडे यांची स्फोटक मुलाखत...

Updated : 19 April 2023 3:12 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top