Home > Top News > शेतीची कामे होणार सोपी; विद्यार्थ्यांनी बनवलं यंत्र

शेतीची कामे होणार सोपी; विद्यार्थ्यांनी बनवलं यंत्र

Agricultural Work Will Be Easier; Students Made A Machine

शेतीची कामे होणार सोपी; विद्यार्थ्यांनी बनवलं यंत्र
X

अलीकडच्या काळात प्रत्येक क्षेत्रात आधुनिकता आली आहे. त्यामध्ये शेती क्षेत्र देखील अपवादात्मक राहिले नाही. सोलापूर शहरात शिक्षण घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांनी शेतीसाठी अनोखे यंत्र तयार केले आहे. पहावूयात त्याचा रिपोर्ट..

Updated : 20 Sept 2025 9:31 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top