मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्याला आज एक वर्ष पूर्ण झालं. 21 जुलैला स्वप्निल जोशीकडे असलेल्या पार्टीमध्ये मी गेले होते तेव्हा माझ्या ध्यानीमनी सुद्धा नव्हतं की दुसऱ्या दिवशी माझं आयुष्यच बदलून जाणार आहे....
23 July 2025 2:51 PM IST
Read More