भारताच्या सेवाक्षेत्राने ऑगस्ट महिन्यात दमदार कामगिरी करत १५ वर्षांतील सर्वाधिक वाढ नोंदवली आहे. HSBC इंडिया सर्व्हिसेस PMI बिझनेस अॅक्टिव्हिटी इंडेक्स जुलैतील ६०.५ अंकांवरून ऑगस्टमध्ये ६२.९ अंकांवर...
5 Sept 2025 6:40 PM IST
Read More