You Searched For "corona"

देशात गेल्या २४ तासात कोरोनाचे ४६ हजार ९५१ रुग्ण आढळले आहेत. तर २१२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली आहे. तर २१ हजार १८० रुग्ण कोरोनामधून बरे झालेले आहेत. त्यामुळे...
22 March 2021 11:53 AM IST

कोरोना बाधित रुग्णांना कोव्हिड सेंटरवर विविध अडचणी सामना करावा लागत असून, साधा ऑक्सिमीटर सुद्धा उपलब्ध करून दिला जात नसल्याचं औरंगाबाद जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. या प्रकरणी सोशल मीडियावर एक व्हिडिओ...
21 March 2021 6:15 PM IST

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने शनिवार-रविवार असे दोन दिवस 'विकेंड लॉकडाऊन'ची घोषणा केली आहे. शनिवारी सकाळपासून शहरातील...
20 March 2021 12:59 PM IST

देशभरात कोरोनाचे संकट मोठ्या प्रमाणात पुन्हा एकदा वाढू लागले आहे. गेल्या २४ तासात देशात कोरोनाचे ४० हजार ९५३ नवे रुग्ण आढळले आहेत. तर १८८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे तापर्यंत कोरोनाची बाधा...
20 March 2021 11:44 AM IST

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा पर्याय दिसतो आहे असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे...
19 March 2021 3:52 PM IST

राज्यात कोरोनाचे संकट आणखी गंभीर झाले आहे. गेल्या २४ तासात राज्यात कोरोनाचे तब्बल २५ हजार ८३३ रुग्ण आढळे आहेत. गेल्या दोन दिवसात कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तर १२ हजार १७४...
18 March 2021 8:32 PM IST