You Searched For "bjp"

भाजप खासदार संजय पाटील यांच्या मालकीच्या असलेल्या नागेवाडी व तासगाव कारखान्याचे बील गेल्या वर्षभरापासून शेतकऱ्यांना मिळाले नाही. तर शेतकऱ्यांना दिलेले चेक बाऊन्स झाले त्यावरून शेतकऱ्यांचा संताप अनावर...
21 Jan 2022 5:07 PM IST

मुंबई महापालिका निवडणूक जवळ येत आहे. त्यापार्श्वभुमीवर सत्ताधारी शिवसेना विरूध्द भाजप वाद चांगलाच रंगला आहे. भाजपकडून सत्ताधारी शिवसेनेवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले जात आहेत. आमदार आशिष शेलार,...
21 Jan 2022 8:36 AM IST

सध्या देशात पाच राज्यांमधील निवडणुकांची धूम सुरू आहे. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांमध्ये तिकीट वाटपावरुन सध्या स्पर्धा सुरू आहे. महाराष्ट्राच्या राजकारणासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या...
20 Jan 2022 2:32 PM IST

आज गोवा भाजप प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित गोवा विधानसभेच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी पुन्हा एकदा भाजप सत्तेत येईल अशी घोषणा भाजप नेत्यांची केली आहे. देशात गोवा, उत्तर...
20 Jan 2022 1:48 PM IST

कुडाळ नगरपंचायत निवडणूकीत महाविकास आघाडीत पक्षच एकमेकांविरोधात उभे ठाकले होते. तर कुडाळमध्ये शिवसेना 7, भाजप 8 आणि काँग्रेसला 2 जागा मिळाल्याने कुडाळ नगरपंचायतीमध्ये त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली...
19 Jan 2022 4:27 PM IST

राज्यातील नगरपंचायत निवडणूक आरोप प्रत्यारोपांमुळे गाजली. त्यातच बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे आणि भाऊ धनंजय मुंडे यांच्यातील आरोप प्रत्यारोपांमुळे या निवडणूकीत बाजी कोण मारणार ही उत्सुकता लागली होती. तर...
19 Jan 2022 2:42 PM IST

सिंधुदुर्गातील चार पैकी दोन नगरपंचायती भाजपनं गमावल्या आहे. देवगड आणि कुडाळमधे शिवसेना, कॉंग्रेसनं नारायण राणेंच्या वर्चस्वाला धक्का दिला आहे.सिंधुदुर्गातील देवगड मतदारसंघ नेहमीच भाजपाचा...
19 Jan 2022 1:21 PM IST







