मागील तीन दिवसांपासून विदर्भात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्याठिकाणी नदी, नाले दुथडीभरून वाहत आहेत, अनेक गावांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. गोसेखुर्द प्रकल्पाच्या...
23 July 2021 1:32 PM IST
Read More