Home > मॅक्स व्हिडीओ > इतिहासाची बाराखडी – सीझन १ > sardar patel : भारताचे पंतप्रधान पदासाठी सरदार पटेल यांच्यावर अन्याय झाला होता का?
sardar patel : भारताचे पंतप्रधान पदासाठी सरदार पटेल यांच्यावर अन्याय झाला होता का?
भारताच्या पंतप्रधान पदाच्या निवडीवेळी सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावर अन्याय झाला होता का?
टीम मॅक्स महाराष्ट्र | 31 Oct 2022 3:08 AM GMT
X
X
सरदार पटेल यांच्यावर अन्याय करून पंडित नेहरूंना पंतप्रधान बनवले असल्याचा प्रचार केला जातो. पटेल जर पंतप्रधान असते तर काश्मीर समस्या उद्भवली नसती आणि देशात चांगले बदल झाले असते, असं म्हणत पंडित नेहरूंना टार्गेट केले जाते. पण खरंच सरदार पटेल यांच्यावर अन्याय झाला होता का? याबाबत इतिहासाची बाराखडी या मॅक्स महाराष्ट्रच्या विशेष सीरीजमध्ये ज्येष्ठ इतिहासकार राम पुनियानी इतिहासातील घटनांची सत्यता मांडली आहे. त्यामुळे सरदार पटेल यांच्या जयंतीनिमीत्त तुम्ही हा व्हिडीओ नक्की पहा आणि सत्य माहिती लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी व्हिडीओ शेअर करा.
Updated : 31 Oct 2022 3:08 AM GMT
Tags: sardar patel sardar vallabhabhai patel What is fact of history pandit neharu sardar patel history india Javaharlal Neharu mahatma gandhi Sardar Patel Sardar Patel and Indian Muslims Sardar Vallabhbhai Patel पंडित जवाहरलाल नेहरू महात्मा गांधी सरदार पटेल सरदार वल्लभभाई पटेल
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire