Home > News Update > दहशतवाद्यांना निधी पुरवठा केल्याप्रकरणी यासीन मलिकला जन्मठेप, जम्मू काश्मीरमध्ये इंटरनेटबंदी
दहशतवाद्यांना निधी पुरवठा केल्याप्रकरणी यासीन मलिकला जन्मठेप, जम्मू काश्मीरमध्ये इंटरनेटबंदी
दिल्लीच्या NIA च्या विशेष न्यायालायने दहशतवाद्यांना फंडिंग केल्याप्रकरणी यासीन मलिकला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने जम्मू काश्मीरमध्ये इंटरनेट बंद करण्यात आले आहे.
टीम मॅक्स महाराष्ट्र | 26 May 2022 10:33 AM IST
X
X
0
Updated : 26 May 2022 10:34 AM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire