Home > News Update > अमरावतीच्या उमेदवारीवर ॲड यशोमती ठाकूर यांचा प्रभाव

अमरावतीच्या उमेदवारीवर ॲड यशोमती ठाकूर यांचा प्रभाव

अमरावतीच्या उमेदवारीवर ॲड यशोमती ठाकूर यांचा प्रभाव
X

महाविकास आघाडीनं अमरावती लोकसभा निवडणूक 2024 साठी काँग्रेसचे दर्यापूरचे आमदार बळवंत वानखेडे यांना उमेदवारी दिली आहे. आणि यासाठी तिवसाच्या आमदार आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांचा पक्षश्रेष्टींकडे केलेला आग्रह कमी आलाय. आता भाजपची उमेदवारी जाहीर झाली नसली तरी खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता लक्षात घेतली तरी या ठिकाणी चुरशीची लढत होणार आहे. मॅक्स महाराष्ट्रचे कार्यकारी संपादक मनोज भोयर यांनी केलेले विश्लेषण पाहा...

Updated : 23 March 2024 11:28 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top