Home > News Update > ''तेव्हाच मी स्वेटर घालेन..'' राहुल गांधींनी टी-शर्ट घालण्याचे कारण सांगितले...

''तेव्हाच मी स्वेटर घालेन..'' राहुल गांधींनी टी-शर्ट घालण्याचे कारण सांगितले...

तेव्हाच मी स्वेटर घालेन.. राहुल गांधींनी टी-शर्ट घालण्याचे कारण सांगितले...
X

राहुल गांधी यांच्या टी- शर्टाची चर्चा आजवर अनेकदा झाली आहे. मग त्याच्या किमतीपासून ते इतक्या थंडीत देखील टी- शर्ट का घालत आहे अशा अनेक चर्चा झाल्या. आता याच सगळ्यावर राहुल गांधी यांनी सांगितले आहे. यात्रा सुरू झाली तेव्हा केरळमध्ये खूप गरमी होती. घाम येत होता, मला वाटलं टी-शर्ट काढावा. मग मध्य प्रदेशात गेलो आणि थोडी थंडी पडायला लागली. सकाळी 6 वाजता 3 गरीब मुली माझ्याकडे आली. त्यांचा शर्ट फाटला होता. मी तिला पकडले तेव्हा ती थंडीने थरथरत होती. तिने पातळ शर्ट घातला होता. मग मी सुद्धा थरथर कापू लागेपर्यंत टी-शर्ट घालायचे ठरवले. मला त्या तीन मुलींना एक संदेश द्यायचा आहे की ज्या दिवशी त्या स्वेटर घालतील त्या दिवशी मी पण घालेन.


Updated : 10 Jan 2023 9:32 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top