Home > News Update > नुकसान भरपाई देईपर्यंत मंत्र्यांना मराठवाड्यात फिरू देणार नाही - देवेंद्र फडणवीस

नुकसान भरपाई देईपर्यंत मंत्र्यांना मराठवाड्यात फिरू देणार नाही - देवेंद्र फडणवीस

नुकसान भरपाई देईपर्यंत मंत्र्यांना मराठवाड्यात फिरू देणार नाही - देवेंद्र फडणवीस
X

राज्यभरात अतीवृष्टीने शेतीचं फार मोठं नुकसान केलं आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मराठवाडा दौऱ्यावर आहेत. या दरम्यान या दोन्ही नेत्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यात चिखली चौरस्त्यावर शेतकऱ्यांशी संवाद साधला.

शेतकऱ्यांच्या तक्रारी जाणुन घेतल्यावर या दोघांनीही, "जोपर्यंत राज्य सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्याला मदत करणार नाही तोपर्यंत सरकारला झोपु देणार नाही. तसेच मंत्र्यांना मराठवाड्यात फिरू देणार नाही", असा इशाराच राज्यसरकारला दिला आहे.

Updated : 4 Oct 2021 2:02 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top