News Update
Home > News Update > मुंबईत घर कोसळून महीला ठार

मुंबईत घर कोसळून महीला ठार

मुंबईत घर कोसळून महीला ठार
X

कुर्ला येथे असलेल्या आंबेडकर नगर, गरीब मोहल्ला येथे दरड आणि घर घरावर कोसळून एक महिलेचा मृत्यू झाला आहे.लता साळुंखे असे मयत महिलेचे नाव आहे.आज सकाळी अचानक ही दरड खाली असलेल्या साळुंखे कुटुंबाचा घरावर कोसळली.जिथे दरड कोसळली तिथे साळुंखे कुटुंबाचे किचन होते.ज्यात लता साळुंखे हे स्वयंपाक करीत होत्या.त्यांच्या अंगावर ही दरड कोसळली.गंभीर जखमी अवस्थेत त्यांना कुर्ला नर्सिंग होम मध्ये उपचारास दाखल केल्यावनंतर मृत्यू झाला.या ठिकाणी हा विभाग विकासकाने विकासासाठी होता.मात्र अजून ही इथला विकास झाला नसल्याने अश्या घटना वारंवार होत असल्याचे स्थानिक सांगत आहे.मुंबईत घर कोसळून महीला ठार


Updated : 23 Jan 2022 11:49 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top