Home > News Update > शिवसेना भाजप युती तुटेल का?

शिवसेना भाजप युती तुटेल का?

शिवसेना भाजप युती तुटेल का?
X

महायुती तुटणार की सोबत राहणार याबद्दल अजुनही साशंकतेचं वातावरण आहे. निवडणूकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री पदाचा प्रमुख दावेदार कोण? असा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात रंगलाय. आज मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपांलाची भेट घेतली आणि त्यानंतर काही तांसानी शिवसेना नेते व परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी देखील राज्यपांलाची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधान आलं. त्यानंतर नेमकं काय घडलं जाणुन घेण्यासाठी ... पाहा व्हिडीओ

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/1855535837923539/?t=100

Updated : 28 Oct 2019 1:53 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top