भूकंपात पाय गेले सरकार देईल का आधार ?
टीम मॅक्स महाराष्ट्र | 1 Oct 2024 11:04 AM GMT
X
X
किल्लारी भूकंपात दोन्ही पाय गेले. आश्वासने मिळाली. पण आधार नाही. तिला अजूनही आयुष्यात उभा रहायचं आहे. महाराष्ट्राचे विद्यमान सरकार तरी तिला देईल का आधार ?
Updated : 1 Oct 2024 11:04 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire