Top
Home > News Update > बंगालची वाघीण मुख्यमंत्री बनणार का?

बंगालची वाघीण मुख्यमंत्री बनणार का?

बंगालची वाघीण मुख्यमंत्री बनणार का?
X

भारतीय राजकारणाला नवी दिशा देणाऱ्या कालच्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत निकालानंतर मीडिया आणि सोशल मीडियामध्ये वेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. नंदिग्राम विधानसभा मतदारसंघातून विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पराभूत झाल्या. आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री बनू शकतात का? संविधानामध्ये नेमकी काय तरतूद आहे? देशात आणि कुठल्या राज्यामध्ये यापूर्वी असाच संविधानिक पेच निर्माण झाला होता का? ममता बॅनर्जींना आमदार बनण्यासाठी कुठला मार्ग आहे? या सगळ्या संविधानिक तरतुदी आणि भविष्याचा राजकारणाचा वेध घेतला आहे मॅक्स महाराष्ट्राचे सीनियर स्पेशल करास्पोंडन्ट विजय गायकवाड यांनी...


Updated : 2021-05-08T23:09:43+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top