Home > News Update > Bharat jodo yatra : कष्टकऱ्यांना भारत जोडो का जवळची वाटते?

Bharat jodo yatra : कष्टकऱ्यांना भारत जोडो का जवळची वाटते?

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरु आहे, या यात्रेत सर्वसामान्यांचा मोठा सहभाग आहे. पण ही यात्रा कष्टकऱ्यांना जवळची का वाटते? जाणून घेतलं आहे मॅक्स महाराष्ट्राचे सीनियर स्पेशल करस्पॉन्डंट विजय गायकवाड यांनी...

Bharat jodo yatra :  कष्टकऱ्यांना भारत जोडो का जवळची  वाटते?
X

हजारो किलोमीटरचा प्रवास करून भारत जोडो ( BharatJodo) यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली. नांदेड जिल्ह्याच्या सीमेवर भारत जोडोचे स्वागत झाले.. पण या यात्रेत फक्त काँग्रेसचे ( Congress) नेते नाहीत तर विविध संघटना स्वयंस्फूर्तीने सहभागी झाल्या आहेत. कष्टकऱ्यांच्या( workers) वेदना काय आहेत याबाबत माहिती कष्टकरी संघटनेचे सचिव देवराव अहुलवार यांनी मॅक्स महाराष्ट्राचे सीनियर स्पेशल करस्पॉन्डंट विजय गायकवाड यांच्याशी बोलताना मांडल्या आहेत.

Updated : 11 Nov 2022 4:46 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top