Home > News Update > वीज कर्मचारी भाजपला मतदान का करणार नाही ?

वीज कर्मचारी भाजपला मतदान का करणार नाही ?

वीज कर्मचारी भाजपला मतदान का करणार नाही ?
X

वीज कर्मचारी गेली अनेक वर्ष खाजगीकरण, पेन्शन आणि इतर हक्काच्या करिता संघर्ष करत आहे मात्र सरकारने त्यांना कुठलाही प्रतिसाद दिला नाही यामुळे वीज कर्मचाऱ्यांनी भाजपला मतदान न करण्याचा ठराव आपल्या अधिवेशनात केला, हा ठराव नेमका काय आहे? आणि ते का भाजपला मतदान करणार नाही याबद्दल सांगत आहेत कामगार नेते कृष्णा भोयर...

Updated : 18 March 2024 1:53 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top