Home > News Update > Raj vaibhav | मोदींच्या सरकारी योजनांना विरोध का ?

Raj vaibhav | मोदींच्या सरकारी योजनांना विरोध का ?

Raj vaibhav | मोदींच्या सरकारी योजनांना विरोध का ?
X

देशभरात मोदी सरकारच्या योजनांचे रथाच्या माध्यमातू गावोगावी प्रसार प्रचार सुरू आहे. पंरतू या मोहिमेला जनता का विरोध करतेय ? सरकारी कामकाजात का अडथळा आणतेय ? शासकीय योजनांना विरोध का ? अशा असंख्य प्रश्नांसंदर्भात मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी कृष्णा कोलापटे यांनी मोदी रथाला विरोध करणारे राज वैभव यांच्याशी Exclusive चर्चा केली आहे.


Updated : 31 Dec 2023 9:05 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top