कोळी बांधव का घालतात अंगावर इतके सोने?
 टीम मॅक्स महाराष्ट्र |  19 Aug 2024 6:54 PM IST
X
X
नारळी पौर्णिमेला कोळी बांधव दर्याला सोन्याचा नारळ अर्पण करतात. दर्याचा राजा असलेल्या कोळी बांधवांच्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांची नेहमीच चर्चा होते. कोळीबांधवांच्या अंगावरील या सोन्याचे गुपित काय आहे ? कोळी बांधवाची ओळख बनलेल्या सोन्यापाठीमागील एक वास्तव आम्ही या व्हिडीओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहोत....
 Updated : 19 Aug 2024 6:54 PM IST
Tags:          Koli   gold   maxmaharashtra   marathi news   news   
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire






