Home > Election 2020 > ‘मला आमदार का व्हायचंय’ > मला आमदार का व्हायचंय? : उमेदवार डॉ. डी.एल. कराड

मला आमदार का व्हायचंय? : उमेदवार डॉ. डी.एल. कराड

मला आमदार का व्हायचंय? : उमेदवार डॉ. डी.एल. कराड
X

नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातुन कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (CPIM) वंचित बहुजन आघाडी, डावी आघाडी व आप पुरस्कृत उमेदवार डॉ.डी.एल. कराड निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. काय आहेत त्यांचे निवडणूकीतील मुद्दे? नागरिकांच्या कोणत्या समस्या ते मांडणार आहेत? हे प्रश्न ते कसे सोडवणार आहेत? जाणुन घेण्यासाठी पाहा....’मला आमदार का व्हायचंय?’

https://youtu.be/a2Hi6OQ-cpY

Updated : 18 Oct 2019 1:43 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top